Posts

Mountain

तुला बघता क्षणी, मी अलगपणे माझ्या विचारांपासून दूर होतो , जणू काही मी   निर्विचारहोउन जातो. तुझे ते रमणीय दृष्य जेवढे डोळ्यात समावता येईल तेवढे समवण्याच प्रयत्न मी करतो. त्या विलक्षण अश्या चित्रकडे बघत मी एकच विचार करत आहे की , तुला बनवणारा तो चित्रकार किती महान असेल . तुझ्या पायथ्याशी थांबून मी स्वतः जरी क्षुद्र प्राण्या सारखा दिसत असेल, तरी तुला बघन्याचे सौभाग्य जे लाभले. ना जाणे कित्येक युग लागले असतील तुला बनण्यासाठी , ना जाणे कित्येक सोसावे लागले असतील तुला आणि आता तुला भूमाता ने अतिशय सुंदर सजविले आहे. तुझ्यात काही तरी आहे सांगण्यासारखे आहे ,जे प्रत्येकाला आयुष्यात दिशा देऊ शकेल ,कदाचित? अश्या त्या ना विसरता येणाऱ्या दृशाला मी सांगू इच्छितो की, Mountain , I love you!!                                             -  adrsh patil

निसर्गाचं संकेत वेळीच ओळखा.

आज कळालं निसर्गापुढे माणूस काहीच करू शकत नाही. आज माणूस प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे, प्रगती  करत आहे पण त्याचं निसर्गाकडे लक्ष नाही. प्रगतीच्या नावाखाली माणूस निसर्गाची भरमसाठ हानी करतोय.  निसर्गाला त्याच्या परिणे त्याला राहू द्या ना त्यात हस्तक्षेप कशाला करता. आज प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे, वृक्षतोड वाढत आहे. याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे तर  लागणारच आहेत वृक्षलागवडीचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे पण वृक्ष लागवड कोण करत नाही, केलं तरी पण ते दाखवण्यापुरतेच. उद्या भविष्यकाळात ऍसिड रेन, तोंडाला ऑक्सिजनचे मास्क लावून फिरण्याची वेळ आली तर नवल समजू नका, पाण्यासाठी युद्ध अशा गोष्टी होणार आहेत. वातावरणात शुद्ध ऑक्सिजन फार कमी झालेला आहे, प्रचंड प्रमाणात वायुपदूषण झालेला आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरण्याची गरज आहे. उगी ऊठसूट खाजगी वाहनाने फिरणे हे योग्य नाही. मला इथे एकच सांगायचे आहे निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे वृक्षलागवड, जलसंवर्धन , वायुप्रदूषण कसे कमी होईल याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.

युवक असावा असा !

चेहऱ्यावर तेज आहे देहामध्ये शक्ती आहे मनामध्ये उत्साह आहे बुद्धीमध्ये विवेक आहे हृदयामध्ये करूणा आहे मातृभूमीवर प्रेम आहे इंद्रियांवर संयम आहे मन ज्याचे स्थिर आहे आत्मविश्वास दृढ आहे इच्छाशक्ती प्रबळ आहे धाडसाचे बळ आहे सिंहासारखा निर्भय आहे ध्येय ज्याचे उच्च आहे सत्य ज्याचा ईश्वर आहे व्यसनांपासून मुक्त आहे जीवनामध्ये शिस्त आहे प्रेमळ त्याचा सूर आहे मानवता हेच कूळ आहे गुरुजनांचा आदर आहे पालकांवरती श्रद्धा आहे दीनदुबळ्यांचा मित्र आहे सेवेसाठी तत्पर आहे देवावरती भक्ती आहे जीवनामध्ये नीती आहे चरित्र ज्याचे शुद्ध आहे तोच आदर्श युवक आहे                   -  स्वामी विवेकानंद

डॉ. राजेंद्र भारूड ( जिल्हाधिकारी, नंदुरबार)

Image
भिल्ल समाजातील प्रथम कलेक्टर अशी ज्यांची ओळख करून दिली जाते, ते डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या संघर्षाची ही उमेदीची गोष्ट. हातातल्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट लिहीत राहिलो असतो, आपल्या वाट्याला आलेल्या संघर्षाची दुःख उगाळत राहिलो असतो तर इथवर पोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकच कळत होतं,आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता.

What success means to u

Everyone has their own beliefs of success. One should think about money,name , fame , property & so on.. Making money is not success it is part of  so called success. Rather than that what success means to u. In my point of view Satisfaction is the key element in success. U couldn't fill ur demand of money , property, position. & So on. A work that gives you a happiness rather than money , name  / fame that mean to me success. We already are successful because in india there are so many people which are fighting for one signal mean what we are living life today is the dream life of some people.

10 rules for success

Image
10 Rules for success 1. Don't waste your time. 2. Practice makes us perfect. 3. Keep moving forward. 4. Adapt to change quickly. 5. Be happy in all situations. 6. Honesty is the key to success. 7. Attitude is everything. 8. Focus on your strengths. 9. Believe in yourself. 10. Never give up. Dr. A.p.j. Abdul Kalam

सोशल मीडिया

आज-काल सोशल मीडियाचा फार वाईट असा परिणाम होत आहे. आपल्या जीवनातला बराचसा वेळ त्याच्यावर जात आहे ज्याचा फायदा हा शून्य आहे. स्वतःलाच प्रश्न विचारा की आपण दिवसातून किती वेळा whatsapp  ओपन करून बघतो. आपल्या मोबाईल मधील notifications मुळे आपला बराचस असा वेळ वाया जातो. जर मोबाईल मधले नोटिफिकेशनच बंद केले तर काय परिणाम होईल हे जरा observe करा या.सर्वातून एक अशी नकळतपणे स्पर्धा किंवा नकारात्मकता ही भावना तरुणांमध्ये उदयाला येत आहे.. Whatsapp, Facebook, instagram, आणखी बरेच आहेत ते बनवतानाच असे बनवले गेले आहेत की त्याची सवय लागलीच पाहिजे. यामुळे तरुणांची कामातील efficiency कमी झालेली आहे. आपला डाटा हा विकला जातोय चोरला जातोय आपल्या आवडीनिवडी त्यांना कळत आहेत त्याच्यावरून ते त्यांच्या मार्केटिंग पॉलिसीज बनवतायेत. भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो .जगातील सर्वात जास्त तरुणांची संख्या भारतात आहे पण हा तरुण वर्ग एका वेगळ्याच गोष्टीकडे वळत आहे त्यामध्ये सोशल मीडिया हे मुख्य घटक आहे. वेगवेगळ्या गेम्स किंवा नेटफ्लिक्स वरील वेब सिरीज  यामध्ये तो गुंतलेला आहे.