डॉ. राजेंद्र भारूड ( जिल्हाधिकारी, नंदुरबार)

भिल्ल समाजातील प्रथम कलेक्टर अशी ज्यांची ओळख करून दिली जाते, ते डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या संघर्षाची ही उमेदीची गोष्ट.

हातातल्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसण्यासाठी वेळच नव्हता. तेव्हा जर फेसबुकवर पोस्ट लिहीत राहिलो असतो, आपल्या वाट्याला आलेल्या संघर्षाची दुःख उगाळत राहिलो असतो तर इथवर पोचलोच नसतो. आपले दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे पाहिलं नाही. मला इतकच कळत होतं,आपली परिस्थिती आपल्यालाच बदलायची आहे. तीही न कुढता आणि न थकता.

Comments

Popular posts from this blog

युवक असावा असा !

सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.