सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या पूर्व दिशेला अक्कलकोट रोडवरील कुंभारी शिवारात नवीन अक्कलकोट जकात नाक्याला लागूनच रस्त्याच्या कडेला हे श्री वीरेश गणपतीचे मंदीर आहे.
पूर्वीच्या काळी सोलापूरहून श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या यात्रेस पायी चालत जाणारे भाविक यात्रेकरू आपला पुढील प्रवास सुखकर व्हावा यासाठी या गणपतीची प्रथम पूजा करून नंतर यात्रेस आरंभ करीत असत.
श्री सिध्दरामेश्वर महाराजांच्या जानेवारी महिन्यातील यात्रेच्या शुभारंभ हा वीरेश गणपतीला तेलाचा दिवा लावूनच दरवर्षी करण्यात येतो.
🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया या 🌺
Ganpati Ghat
MH SH 151, Sangameshwar Nagar, Solapur, Maharashtra 413006
https://maps.app.goo.gl/Mr9tXobN2vrQEhro6

Comments
Post a Comment