Posts

आपलं सोलापूर बे!

सोलापुर.  सोला- ( सोळा -१६)‌ पूर( गावं). पूर्वी शहर  16 गावाने मिळून बनलेलं होतं. सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातील एक शहर. इथं कर्नाटक , आंध्रप्रदेश इत्यादी विविध राज्यातून आलेले लोक गुण्यागोविंदाने राहतात. विविध बोलीभाषीकांचा  शहर म्हणून ओळखला जाणारा .इथं  कन्नड, तमिळ ,हिंदी, मराठी ,उर्दू अशा अनेक भाषा बोलल्या जातात. सोलापूरचा ऐतिहासिक वारसा जर बघितलं तर भारत जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा सोलापूर हे असं   देशातलं पहिलं  शहर असेल  जे ९-११ मे १९३०  या काळात तीन दिवस स्वतंत्र होतं. यासाठी अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा जगन्नाथ शिंदे,  यांना हौतात्म्य पत्करावे लागले. सोलापूर  हे  ज्वारीचे कोठार , चादर , शेंगांची चटणी, पिठलं -भाकरी यासह अनेक गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. सोलापुरात अनेक धार्मिक स्थळ देखील आहेत पंढरपूर विठ्ठल,  अक्कलकोट श्री स्वामी समर्थ, तुळजापूर आई-भवानी आणि सोलापूर श्री सिद्धरामेश्वर. अशा प्रकारची धार्मिक स्थळे आहेत.यामुळे  बाहेरचे येणारे लोक देखील  जास्त आहेत. पर्यटन स...

मराठी साहित्य

मराठी शुद्धलेखन. https://drive.google.com/file/d/1XuaWZwpOLY7Ljp0xfr46U-cneiD4fSzm/view?usp=drivesdk ९२वे अखिल भारतीय साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण. https://drive.google.com/file/d/1Y-rUyiP7nHpgfidVCAfOcWmycUehrxqV/view?usp=drivesdk बालभारती- आठवणीतील कविता https://drive.google.com/file/d/1Y4Evn2WqWH6p71Z27igSse3jIN-ADzFI/view?usp=drivesdk

मी मराठी

येत्या 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन. जरा विचार करा आपण मराठी किती बोलतो . का आपण आपल्या भाषेला कमी  समजतो. मराठी बोलणार्‍याला कमी समजल जातं इंग्रजी बोलणार्‍याला खूप भारी समजलं जातं. मग आपणच म्हणतो आपली भाषा कमी होत चाललेली आहे. आपण किती मराठी साहित्य वाचतो,  किंवा मराठी साहित्य विषयी माहिती आहे. साधारण दहावी- बारावी नंतर मराठी भाषेचा संबंध विद्यार्थ्यी जीवनाशी संपतो. कुणी अभियांत्रिकीला जातो , कोणी कला शाखेला जातो , कोणी वाणिज्य शाखेला , तर कोणी विज्ञान शाखेला. त्यानंतर विद्यार्थी जीवनाचा आणि मराठीचा संबंध संपतो त्यानंतर कोण  मराठी साहित्य वाचत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात मराठीचा वापर हळूहळू कमी होत चाललेल आहे,  मराठीच्या जागी इंग्रजी शब्द येऊ लागलेले आहेत. आता काही पालक देखील आपल्या मुलाला मराठी माध्यमातून न घालता, इंग्लिश माध्यमात शिकवत आहेत. जर आपण विज्ञान, गणित  हे विषय जर इंग्रजी माध्यमातून शिकत असलो तर ठिक आहे ना. परंतु मराठी भाषा शिकवली जात नाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये , सरकारने आता जो निर्णय घेतला आहे तो चांगलाच आहे मराठी भाषा सर्व शाळेत सक...

Quit Social media.

These all social media are made for  the purpose of entertainment only. these are made like that the people become more additive towards social media.  A research has been done at haward University. The use of social media reduce the concentration & focus of our mind. These can further lead to disease like Alzheimer.   There are lots of scientists & researchers in the world who don't use any social media accounts.  By quite ing social media we become more productive .  Due the things which are rare & valuable. 

skills

The skills you mast have 1.complex problem solving 2.critical thinking 3. Creativity 4.people management 5.co-ordination with others. 6.emotional intelligence 7. Judgement & decision making 8.negotiation  9. Congntive flexibility.