सोलापुरातील अष्टविनायक चौथा गणपती -: श्री करी गणपती
सोलापुराचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या सोलापूरच्या नैऋत्य दिशेला स्थापन केलेला चौथा गणपती म्हणजे सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील देगाव लमाण तांंड्यावरील करी गणपती होय.
कबीरसाहब मुल्ला या पैलवानाच्या शेतात या गणपतीचे मंदीर आहे. हा गणपती एका मुस्लीम धर्मीय कुटुंबाच्या मालकीच्या शेतात असून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन येथे घडते.
या गणपतीच्या दर्शनाने विशेष फळ म्हणजे दृष्टिबाधा म्हजेच नजर लागलेल्या लहान बालकांची सर्व पिडा दूर होते व दृष्टिदोषाचे निवारण होते अशी या गणपतीची ख्याती आहे.
🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺
स्थान / Location :
Kari Ganpati
Solapur, Maharashtra 413002
https://maps.app.goo.gl/nquD3uN2EG7pzzix8

Comments
Post a Comment