सोलापुरातील अष्टविनायक सहावा गणपती -श्री वीर कोलाहल गणपती






सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या वायव्य दिशेला सोलापूर - बार्शी रोडवरील मार्डीकडे जाणार्‍या रस्त्यावरील बाणेगाव येथील इरण्णा पाटील यांच्या वीटभट्टीजवळ शेतात रस्त्याच्या कडेला या गणपतीचे मंदीर आहे.

हा गणपती आपल्या भक्कम दातांच्या सहायाने संकटरूपी असुरांचा नाश करून त्याला शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करतो, अशी भक्तांची श्रध्दा आहे.

🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺

स्थान / Location : https://goo.gl/maps/hyFAmnL9ZJMj6BgHA (Google Maps)

Comments

Popular posts from this blog

युवक असावा असा !

सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.