सोलापुरातील अष्टविनायक पाचवा गणपती:. श्री वीरकर गणपती






सोलापुरातील ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या पश्‍चिम दिशेला सम्राट चौकाच्या अगोदर असलेल्या बसवंती मंगल कार्यालयाच्या अलीकडच्या बोळातून या वीरकर गणपतीचे मंदीर आहे.
 संस्कृत भाषेत वीरकर म्हणजे शूरबाहू असलेला बलदंड हाताचा असा होतो. 
श्री सिद्धरामेश्वर  यात्रेतील मानकरी देशमुख यांच्या मळ्यामध्ये असलेल्या या गणपतीच्या मंदीरातच सिध्दरामेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगापैकी ३१ वे पशुपतीय लिंगदेखील आहे.

🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺

स्थान / Location : https://maps.app.goo.gl/PtXPHsaSjgqEPLbBA (Google Maps)

Comments

Popular posts from this blog

युवक असावा असा !

सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.