सोलापुरातील अष्टविनायक.




 सोलापुराचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी  सोलन्नगी म्हणजेच सोलापूरच्या आठही दिशांना पुरातन काळात अष्टविनायकांची स्थापना केली आहे.
सोलापूरच्या सुरक्षेसाठी , कोणत्याही प्रकारचे परकीय  आक्रमणे होऊ नयेत. सोलापुरातील जनता ही सुरक्षित राहावी यासाठी ही स्थापना केली आहे.
 तर आपण पुढील सदरात. प्रत्येक अष्टविनायकांची माहिती घेऊया.

                         🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺
                         🌺 मंगलमुर्ती मोरया.     🌺


श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज.

Comments

Popular posts from this blog

युवक असावा असा !

सोलापुरातील अष्टविनायक पहिला गणपती - श्री विर गणपती तथा विरेश गणपती.