Mountain
तुला बघता क्षणी, मी अलगपणे माझ्या विचारांपासून दूर होतो ,
जणू काही मी निर्विचारहोउन जातो.
तुझे ते रमणीय दृष्य जेवढे डोळ्यात समावता येईल तेवढे समवण्याच प्रयत्न मी करतो.
त्या विलक्षण अश्या चित्रकडे बघत मी एकच विचार करत आहे की , तुला बनवणारा तो चित्रकार किती महान असेल .
तुझ्या पायथ्याशी थांबून मी स्वतः जरी क्षुद्र प्राण्या सारखा दिसत असेल, तरी तुला बघन्याचे सौभाग्य जे लाभले.
ना जाणे कित्येक युग लागले असतील तुला बनण्यासाठी ,
ना जाणे कित्येक सोसावे लागले असतील तुला
आणि आता तुला भूमाता ने अतिशय सुंदर सजविले आहे.
तुझ्यात काही तरी आहे सांगण्यासारखे आहे ,जे प्रत्येकाला आयुष्यात दिशा देऊ शकेल ,कदाचित?
अश्या त्या ना विसरता येणाऱ्या दृशाला मी सांगू इच्छितो की,
Mountain , I love you!!
- adrsh patil

Nice bro this true line
ReplyDelete