सोलापुरातील अष्टविनायक दुसरा गणपती - श्री बेनक गणपती.

सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोन्नलगी म्हणजेच सोलापूरच्या अग्नेय दिशेला जुन्या कुंभारी ते होटगी रोडवरील होटगी शिवारात एका शेताच्या बांधावर बेनक गणपतीचे मंदिर आहे. 

या गणपतीचे  दर्शन घेतल्यास तो भक्तांचा पाठीराखा बनून त्यांची सर्व दुःखे दूर करतो अशी श्रध्दा आहे.

🌺 गणपती बाप्पा मोरया - मंगलमुर्ती मोरया 🌺

स्थान / Location : https://goo.gl/maps/T9fiyYRKvsAoYq6j8 

Comments